शिवसेना विरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामध्ये नवा वाद आणि इतर 4 बातम्या

शिवसेना विरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्यामध्ये नवा वाद आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहरे काढायला सुरुवात केली आहे. त्यातल्या एका घोटाळ्याबाबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी चौकशीचे आदेश दिले. देशात तीन राज्यात मिनी लॉकडाऊन महाराष्ट्रात काय? मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार काय कराल नोंदणीसाठी. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण वाढले पण ही दिलाश्याची बाब. राहुल गांधी नरेंद्र वादी यांच्यात आता गलवान खोऱ्यावरुन वाद राजकारण तापणार

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in