नवनीत राणा आणि रवी राणा यांना गेल्या 11 दिवसांपासून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. या सगळ्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काय माहिती दिली आहे, ते पाहणार आहोत.