मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंनी विधानसभेत भाषण केलं. त्यानंतर आर. आर. पाटलांचं एक भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.