शरद पवार यांनी 'ती' कविता वाचून हिंदू देव-देवतांचा अपमान केला?

राज ठाकरेंसारखंच भाजपनंही ही कविता म्हटल्यावरून शरद पवारांवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप केलाय. एवढंच नाही तर पवारांनी हिंदू देवदेवतांचे बाप काढल्याचा दावा केलाय.

Related Stories

No stories found.