संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना महिला पोलीस पडल्या
राज ठाकरे यांच्या घरासमोर संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्याचवेळी मुंबई पोलीस त्यांना ताब्यात घेणार होते. मात्र त्यांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा एक महिला पोलीस कर्मचारीही खाली पडल्या.

ADVERTISEMENT
mumbaitak