Maharashtra Nagar Panchayat Election Results 2025 Winner: पाहा तुमच्या नगर पंचायतीचा नगराध्यक्ष कोण, संपूर्ण निकाल

मुंबई तक

Maharashtra Nagar Panchayat Election Results Winner List: पाहा राज्यातील 42 नगर पंचायतींमध्ये कोणकोणत्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पाहा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांचा संपूर्ण निकाल.

ADVERTISEMENT

maharashtra nagar panchayat election result 2025 live see who is mayor of your nagar panchayat see complete list of results
नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणूक निकाल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील नगर पंचायतींचा संपूर्ण निकाल मुंबई Tak वर

point

पाहा तुमच्या नगर पंचायतीमध्ये कोण बनलं नगराध्यक्ष

point

42 नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांचा संपूर्ण निकाल

मुंबई: राज्यातील एकूण 42 नगर पंचायतींपैकी 38 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं. तर उर्वरित 4 नगर पंचायतींची निवडणूक 20 डिसेंबरला घेण्यात आली. त्यानंतर आज (21 डिसेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यावेळी जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पद हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक नगर पंचायतीवर आपल्याच पक्षाचाच नगराध्यक्ष जिंकून आला पाहिजे अशी प्रत्येक पक्षाची आकांक्षा आहे. कारण ज्या पक्षाचा नगराध्यक्ष त्याच पक्षाचं नगर पंचायीतवर वर्चस्व. अशावेळी राज्यातील कोणत्या नगर पंचायतीवर कोणत्या पक्षाच्या नगराध्यक्षाची निवड झाली हे आपल्याला इथे पाहता येईल. पाहा संपूर्ण निकाल. (Maharashtra Nagar Panchayat Election Results Winner List)

राज्यातील प्रत्येक नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाचा निकाल

 

नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)   नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)
बार्शी-टाकळी     गुहागर  
धारणी     लांजा  
नांदगाव खंडेश्वर     कणकवली  
मालेगाव (वाशिम)     भिसी  
ढाणकी     गोरेगाव  
फुलंब्री     सालेकसा  
रेणापूर     बहादुरा  
हिमायतनगर     बेसा पिपळा  
वाडा     भिवापूर  
देवरुख     बिडगाव- तरोडी(खु)-पांढुर्णा  
         
         
नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)   नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)
बार्शी-टाकळी     गुहागर  
धारणी     लांजा  
नांदगाव खंडेश्वर     कणकवली  
मालेगाव (वाशिम)     भिसी  
ढाणकी     गोरेगाव  
फुलंब्री     सालेकसा  
रेणापूर     बहादुरा  
हिमायतनगर     बेसा पिपळा  
वाडा     भिवापूर  
देवरुख     बिडगाव- तरोडी(खु)-पांढुर्णा  
         
         
नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)   नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)
गोधणी रेल्वे     मुक्ताईनगर  
कांद्री- कन्हान     शेंदूर्णी  
कोंढाळी     आजरा  
महादुला     आजरा  
मौदा     हातकणंगले  
निलडोह     मालेगाव बु.  
पारशिवणी     मंचर  
येरखेडा     वडगाव (पुणे)  
नेवासा     आटपाडी  
सिंदखेडा     शिराळा  
      मेढा  
      अनगर

भाजप (बिनविरोध)

 

हे वाचलं का?

    follow whatsapp