नवऱ्याने रागाच्या भरात बायकोचा गळा चिरला, नंतर रात्रभर बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला, पुढे... भयंकर कांड

मुंबई तक

Crime News : शुक्रवारी रात्री माथेफिरू नवऱ्याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची हत्या केली. या खूनाच्या प्रकरणातील आरोपी पतीने चाकूने पत्नीचा गळा चिरला, नंतर रक्तरंजित घटनेत, पतीने चाकूने आपल्या पत्नीवर वार केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोसह नवऱ्याने स्वत:ला संपवलं

point

हुंडा छळ आणि हत्येप्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

Crime News : जयपूर येथील चाकसू परिसरात शुक्रवारी रात्री माथेफिरू नवऱ्याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची हत्या केली. या खूनाच्या प्रकरणातील आरोपी पतीने चाकूने पत्नीचा गळा चिरला, नंतर रक्तरंजित घटनेत, पतीने चाकूने आपल्या पत्नीवर वार केले. या घटनेत खोली आणि फरशा रक्ताने माखलेल्या स्वरुपात आढळून आल्या होत्या. 

हे ही वाचा : 35 वर्षीय महिला सरकारी कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण, HIV पॉझिटीव्ह सांगूनही नराधम ऐकेना... पीडितेच्या गुप्तांगावर हल्ला

पत्नीच्या खूनानंतर पती मृतदेहाजवळ बसून राहिला, नंतर पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला होता. सकाळी उठल्यानंतर घरातील चित्र पाहून कुटुंबीय भयभीत झाले. रुग्णालयात सुटका होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्या दोघांचे लग्न 6 वर्षांपूर्वी झाले. 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, सांगानेर येथील श्योपूर येथील रहिवासी पत्नीचे नाव सुनिता (वय 25) असे आहे. तर हत्या केलेल्या नवऱ्याचे नाव रामावतार रायगर असे आहे. शुक्रवारी रात्री नवरा रामावतार आणि पत्नी सुनिता यांच्यात हुंड्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. रात्री उशिरा रामावतारने रागाच्या भरात सुनिताचा गळा चिरून तिची हत्या केली.  

बायकोसह स्वत:ला संपवलं

पत्नी सुनिताची हत्या केल्यानंतर, रामावतारने चाकूने स्वत:चा गळा चिरत जीवन संपवलं. नंतर रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारी जमिनीवर बसून राहिला होता. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांनी जागा आली असता, त्यांना या घटनेची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?