ईडीने अनिल देशमुख यांची कस्टडी का मागितली?

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणात कोर्टात काय घडलं?
ईडीने अनिल देशमुख यांची कस्टडी का मागितली?
India Today

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलं. कोर्टाच्या या निर्णयामुळे अनिल देशमुखांना यंदाची दिवाळी कोठडीत काढावी लागणार आहे.

आज झालेल्या सुनावणीत ईडी कडून Additional Solicitor General अनिल सिंग यांनी १०० कोटींच्या वसुली प्रकरणातला अनिल देशमुखांचा सहभाग कसा होता हे कोर्टासमोर सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in