ठाकरेंच्या सभेआधीच चंद्रकांत खैरेंवर शब्द मागे घेण्याची वेळ का आली?

उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच चंद्रकांत खैरे यांच्यावर शब्द मागे घेण्याची वेळ का आली?
ठाकरेंच्या सभेआधीच चंद्रकांत खैरेंवर शब्द मागे घेण्याची वेळ का आली?
chandrakant khairechandrakant khaire on vanchit bahujan aghadi

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने एमआयएम आणि ‘वंचित’ला एक हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता. आता त्याच मुद्द्याला धरून एमआयआम आणि वंचितकडून चंद्रकांत खैरेंना जाब विचारला जातोय

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in