Astrology : बुधाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशीतील लोकांचे भाग्य बदलणार
मुंबई तक
• 12:26 PM • 05 Jul 2026
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा 7 जुलै 2026 रोजी स्वत:च्या मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्क आणि संवादाचा कारक मानला जातो. या राशीच्या बदलाचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे, तर इतर काही राशींवर विशेषत: परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा 7 जुलै 2026 रोजी स्वत:च्या मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्क आणि संवादाचा कारक मानला जातो. या राशीच्या बदलाचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे, तर इतर काही राशींवर विशेषत: परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे.


2/5
बुध स्वतःच्या राशीत, म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करेल. या राशीबदलाचा काही विशिष्ट राशींवर परिणाम होईल. तसेच याच काही राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, आदर आणि नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे कर्मस्थानातील भ्रमण आपल्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी आपल्या कामगिरीचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.


4/5
सिंह
सिंह राशीसाठी बुध ग्रहाचे संक्रमम उत्पन्न आणि लाभाच्या घरात आहे. बऱ्याच काळपासून रखडलेला निधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन कंत्राटे किंवा फायदेशीर सौदे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी चांगली पदोन्नती मिळेल.
ADVERTISEMENT


5/5
तूळ
तूळ राशीसाठी, बुध ग्रह हा नवव्या घरात भ्रमण करणार आहे. यामुळे भाग्य लाभेल, तसेच बऱ्याच काळापासून खोळंबलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात विद्यार्थ्यांना यश मिळेल. धार्मिक, आध्यात्मिक किंवा व्यवसायिक यात्रा शक्य आहे.
ADVERTISEMENT











