सूर्याचा कर्क राशीत प्रवेश, 'या' राशींचं चमकेल भविष्य

मुंबई तक

• 12:52 PM • 28 Jun 2026

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन एक महत्त्वपूर्ण घटना मानला जातो. यावेळी 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव हा गोचर करणार आहे. सूर्यचा हा गोचर चंद्राच्या कर्क राशीत वास्तव्यास जाणार आहे. याचा परिणाम काही राशींना होणार आहे. 

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन एक महत्त्वपूर्ण घटना मानला जातो. यावेळी 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव हा गोचर करणार आहे. सूर्यचा हा गोचर चंद्राच्या कर्क राशीत वास्तव्यास जाणार आहे. याचा परिणाम काही राशींना होणार आहे. 
 

Astrology

2/5

सिंह 

सिंह राशींच्या लोकांसाठी राशीतील परिवर्तन हे कोणत्या वरदानाहून कमी नाही. हे गोचर आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल. समाज आणि कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल आणि तुमची कष्टाचा नवीन अध्याय सुरू होईल. 
 

Astrology

3/5

कन्या 

कन्या राशीतील लोकांसाठी नोकरांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. खोळंबलेली सर्व कामे लवकरच पूर्ण होईल. 

Astrology

4/5

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये अप्रत्यक्षरित्या लाभ मिळेल. जे लोक विदेशी लोकांशी व्यापाराबाबत जोडले गेले आहेत, त्यांना मोठं फळ मिळेल. 
 

Astrology

5/5

मकर 

मकर राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन ओळख मिळेल. अशातच व्यापार आणि नोकरदारांमध्ये धनाचा लाभ झाल्याने आर्थिक स्थिती पहिल्यापासून अधिक मजबूत होईल. 
 

हे वाचलं का?