Astrology : आषाढ महिन्यात 'या' राशी होणार मालामाल
मुंबई तक
30 Jun 2026 (अपडेटेड: 30 Jun 2026, 01:11 PM)
Astrology : हिंदू धर्मात आषाढ महिन्यात धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दोन्ही बाजू अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. याच महिन्याच्या चतुर्मासाचा आरंभ होतो. अशातच ग्रहांची स्थितीत होणाऱ्या बदलांचा काही राशीतील लोकांवर व्यापक प्रभाव होणार आहे. ज्योतिषी गणनेनुसार, आषाढ महिन्याच्या दरम्यान अनेक प्रमुख ग्रह आपली चाल परिवर्तन करणार आहेत, ज्यामुळे काही राशींना अनुकूल योग बनणार आहे.
ADVERTISEMENT


1/4
हिंदू धर्मात आषाढ महिन्यात धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दोन्ही बाजू अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. याच महिन्याच्या चतुर्मासाचा आरंभ होतो. अशातच ग्रहांची स्थितीत होणाऱ्या बदलांचा काही राशीतील लोकांवर व्यापक प्रभाव होणार आहे. ज्योतिशी गणनेनुसार, आषाढ महिन्याच्या दरम्यान अनेक प्रमुख ग्रह आपली चाल परिवर्तन करणार आहेत, ज्यामुळे काही राशींना अनुकूल योग बनणार आहे.


2/4
मेष
मेष राशीतील लोकांसाठी नवी ऊर्जा निर्माण होणार असून सकारात्मक परिणाम होणार आहे. खोळंबलेलं काम लवकरच पूर्ण होणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. धनाची प्राप्ती देखील होण्याची अधिक शक्यता आहे. व्यापारत जोडल्या गेलेल्या व्यापारांसाठी अनुकूल काळ आहे.
ADVERTISEMENT


3/4
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या लाभदायक मानला जातो. आर्थिक बचत करावी, त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. हा ज्योतिषीय दृष्टीकोनातून हा काळ अनुकूल मानला जातो. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण निर्माण होईल आणि शुभ घटना घडू शकते.


4/4
सिंह
सिंह राशीतील लोकांना आषाढी महिन्यात आदर, आत्मविश्वास आणि करिअरदृष्टीने प्रगतची चिन्हे घेऊन येत आहेत. नोकरीच्या शोधात असाल किंवा बदलाची योजना आखत असाल तर तुम्हा हव्या असलेल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT











