ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा बदल; सूर्य ग्रहाचा मिथून राशीत प्रवेश, 'या' राशीतील लोकांचं भविष्य होणार उज्ज्वल

Astrology : सूर्याने वृषभ राशी सोडून 15 जून रोजी मिथून राशीत प्रवेश केला आहे. सूर्योदयापूर्वी पहाटे या राशीत बदल झाला. सूर्याची अनुकूल राशी मानली जात असून ज्योतिषशास्त्रातील हा महत्त्वाचा बदल आहे.

Astrology

Astrology

मुंबई तक

18 Jun 2025 (अपडेटेड: 18 Jun 2025, 11:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सूर्याने वृषभ राशी सोडून 15 जून रोजी मिथून राशीत प्रवेश केला

point

ज्योतिषशास्त्रातील हा महत्त्वाचा बदल

Astrology : सूर्य ग्रहाने 15 जून रोजी मिथून राशीत प्रवेश केला आहे. सूर्योदयापूर्वीच पहाटे या राशीत बदल झाला. सूर्याच्या या बदलाचा हवामानाच्या संक्रमणावर मोठा परिणाम होईल. यामुळेच 15 ते 28 जून या कालावधीत तीव्र उष्णता निर्माण होईल. तसेच 28 जूननंतर मान्सून पावसाचा जोर धरणार आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'राजा'सारखंच वीरूला संपवलं... लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच उशीने तोंड दाबून...

वृषभ राशी 

वृषभ राशीच्या लोकांना आजाराचा सामना करावा लागतो. अशा लोकांना डोळ्याचे आजार जडण्याची शक्यता आहे. 

मिथून राशी

मिथून राशीतील लोकांच्या करिअरमध्ये बदल घडणार आहेत. तसेच आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क राशी

तसेच कर्क राशीच्या लोकांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. 

सिंह राशी 

सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. 

कन्या राशी 

कन्या राशीच्या लोकांच्या करिअरला गती मिळणार आहे. तसेच नोकरदार वर्गाचे प्रमोशन होणार आहे. 

तुळ राशी 

करियरमध्ये मोठा बदल घडून येणार आहे. तसेच तब्येतीची काळजी घ्यावी कारण, या काळात तब्येत बिघडण्याची चिन्हे आहेत. 

वृश्चिक राशी 

आपल्या अनेक कामांमध्ये अडथळ निर्माण होईल. तसेच क्रोधावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावं. 

धनु राशी

धनु राशीतील लोकांच्या जीवनसाथीच्या तब्येतीत बिघाड होण्याची चिन्हे आहेत.  

मकर राशी 

मकर राशीतील लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच नोकरीमध्ये चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. 

कुंभ राशी 

कुंभ राशीतील लोकांनी चुकीचा निर्णय घेऊ नका, अन्यथा घाईत घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होईल. 

मीन राशी

मीन राशीतील लोकांनी आपला तणाव दूर करावा, तसेच नोकरी बदलण्याच्या निर्णयाबाबत सावधगिरी बाळगा

    follow whatsapp