Today Gold Rate : मागीला काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलं. दरम्यान, आज शुक्रवारी 13 जून 2025 रोजी सोन्याच्या दरात जवळपास 1000 रुपयांनी वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90300 रुपये झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच राजधानी दिल्ली, मुंबई आणि जयपूरमध्ये सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं समोर आलंय. परंतु, चांदीच्या किंमतीत आज किरकोळ घट झाली आहे. चांदीच्या दरात 200 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे भाव 1,08,900 रुपये झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> 1206 लकी नंबर ठरला अनलकी, 12-06 ही तारीख माजी मुख्यमंत्र्यांचा ठरला अखेरचा दिवस
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,430 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92980 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Air India Crash: 10 बाय 10 चं घर ते जग जिंकण्याचं स्वप्न, डोंबिवलीची रोशनी जे बोलली ते करून दाखवलं पण...
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1,01,400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92950 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
