Today Gold Rate : देशात सोन्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोमवारी 4 ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलंय. आता तुम्ही श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही सुवर्ण संधी आहे.
ADVERTISEMENT
मागील आठवड्याच्या तुलनेत 10 ग्रॅम सोन्याचे दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99900 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमची किंमत 91400 रुपयांवर पोहोचली आहे. तसच चांदीचे प्रति किलोग्रॅमचे भाव 112900 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101430 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92980 रुपये झाली आहे.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> पत्नीचं बाहेर होतं लफडं, पतीला कळताच दोघांमध्ये झाला वाद, महिलेनं निर्जनस्थळी नेलं अन् ...
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
