29 January 2024 Gold Rate : बजेटपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ? मुंबईसह 'या' शहरांतील आजचे दर वाचाच

मुंबई तक

• 02:19 PM • 29 Jan 2025

Gold Rate Today : सोनं भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेत एक महत्वपूर्ण भूमिका बजावतो. हे फक्त अलंकार किंवा गूंतवणुकीचं साधन नाही, तर सोनं हे सुरक्षा आणि स्थिरतेचं प्रतिकही मानलं जातं.

आज सोन्याचा भाव

आजचे सोन्याचे दर काय?

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी उलथापालथ

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : सोनं भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेत एक महत्वपूर्ण भूमिका बजावतो. हे फक्त अलंकार किंवा गूंतवणुकीचं साधन नाही, तर सोनं हे सुरक्षा आणि स्थिरतेचं प्रतिकही मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य माणूस चिंतेत सापडला आहे. 

हे वाचलं का?

आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती, डॉलरची किंमत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी तसच सरकारच्या बजेटमुळेही सोन्याच्या किंमतीवर मोठा प्रभाव पडतो. यावर्षीच्या बजेटबाबतही अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. तज्ज्ञांनुसार, सरकारकडून आयात शुल्कमध्ये बदल, जीएसटी दरांमध्ये संशोधन, अशा कारणांमुळे सोन्याच्या किंमतीवर थेट परिणाम होते. 

जर सरकारने सोन्याचे आयात शुल्क कमी केले, तर सोन्याच्या किंमतीत घट होऊ शकते. जर सोन्याशी जोडलेल्या गूंतवणुकीच्या विकल्पांना वाढवलं, तर सोन्याच्या मागणीत आणि किंमतीत वाढ होऊ शकते.  आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7595 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 8285 रुपये आहे. आज भारतात चांदीची प्रति किलोग्रॅमची किंमत 96500 रुपये आहे. 

हे ही वाचा >> Mahakumbh Stampede : कुणाची आई गेली, कुणाची पत्नी... गंगेच्या तिरावर नातेवाईकांचा आक्रोष

आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत

1 ग्रॅम : 7595 रुपये
8 ग्रॅम : 60,760 रुपये
10 ग्रॅम : 75,950 रुपये
100 ग्रॅम : 7,59,500 रुपये

आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत

1 ग्रॅम : 8285 रुपये
8 ग्रॅम : 66280 रुपये
10 ग्रॅम : 82850 रुपये
100 ग्रॅम : 8,28,500 रुपये

हे ही वाचा >>  CM Yogi Aadityanath : "परिस्थिती नियंत्रणात, पण गर्दीचा जोर कायम...", चेंगराचेंगरनंतर योगींचं काय आवाहन?

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर 

चेन्नई 

चेन्नईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7595 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 8285 रुपांवर पोहोचले आहेत.

मुंबई

मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7595 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 8285 रुपांवर पोहोचले आहेत.

दिल्ली 

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7610 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 8300 रुपांवर पोहोचले आहेत.

कोलकाता 

कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7595 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 8285 रुपांवर पोहोचले आहेत.

बंगळुरु

बंगळुरुत कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7595 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 8285 रुपांवर पोहोचले आहेत.