अंकशास्त्रज्ञांनी राज ठाकरेंच्या स्वाक्षरीमागील सांगितलं लॉजिक

मुंबई तक

• 07:00 AM • 30 Jul 2026

Raj Thackeray Sign : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी मुंबई तक बैठक या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मुलाखत देताना राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीमागील लॉजिक सांगितलं.

Raj Thackeray Sign

Raj Thackeray Sign

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीची अस्थिरता 

point

अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी सांगितलं 'ते' गुपित

Raj Thackeray Sign : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी मुंबई तक बैठक या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तसेच त्यांनी राजकीय नेत्यांच्या मूलांकाबाबतची माहिती दिली. मूलांकावर त्यांचे गुण आणि त्यांच्या कामाविषयी सांगितलं. तसेच त्यांनी मुलाखतीत बोलताना राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीमागील दडलेलं गुपित सांगितलं. नवनीत मनधानी यांनी मनसे राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचा अर्थ सांगितलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? अंकशास्रज्ञाची 'ती' शक्यती

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या स्वाक्षरीत आतून गाठ 

अंकशास्त्रज्ञांनी अंकांप्रमाणे राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांवरून त्यांच्या गुणांबाबत किंवा त्यांच्या स्वभावावरून माहिती दिली. ज्या नेत्यांच्या स्वाक्षरीत आतून गाठ असते, अशा नेत्यांमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असल्याचे सांगितले. तसेच ज्या नेत्यांच्या स्वाक्षरीचे पहिले व्यंजन हे अगदी खाली गेलेले असून अशा व्यकीचे नाव राज ठाकरे असे आहे. 

राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीची अस्थिरता 

राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की, त्यांच्या स्वाक्षरीचे पहिले व्यंजन (र) हे खालील बाजूने झुकलेले दिसून येते. थोडक्यात काय तर स्वाक्षरीची अस्थिरता दिसून येते. भावनिकदृष्ट्या असे लोक लोकांच्या अगदी जवळ जातात. मात्र, निवडणुकीत त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही, असं नवनीत मनधानी यांनी सांगितलं. 

हे ही वाचा : 'उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची, योगींसाठी कठीण काळ', नवनीत मनधानी काय म्हणाले?

दरम्यान, नवनीत मनधानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीमागील लॉजिक सांगितलं आहे. त्यानुसारच त्यांना राजकारणात फायदा किंवा तोटा निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.