इराण-इस्त्रायलच्या युद्धाचा भडका! आज सोन्याचे दर पुन्हा भिडले गगनाला; तुमच्या शहरातील भाव एकदा वाचाच

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं समोर आलं होतं.

Mumbai Tak

Today Gold Rate

मुंबई तक

• 02:57 PM • 18 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं समोर आलं होतं. अशातच भारतात आज 18 जून 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. तसच इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर घसरल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 10106 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 9265 रुपयांवर पोहोचले आहेत. तसच 18 ग्रॅम सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 7581 रुपये आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आजचे सोन्याचे दर 

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

पुणे

 पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100940 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92530 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> आधी पतीला भेटली, नंतर OYO हॉटेलमध्ये भलत्याच पुरुषासोबत गेली; पण दिराने सगळा खेळच...

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...

कोल्हापूर

कोल्हापूर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 100910 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 92500 रुपये झाले आहेत. 

    follow whatsapp