नात्याला काळिमा! 'माझे वडील माझ्यासह इतर बहिणींशी नको तेच करतात अन्...' लेकीचा बापावर शोषणाचा आरोप

crime news : एका तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपल्यासह इतर चार बहिणीसोबत घडलेला घटनेचा थरार सांगितला. वडील तिच्यासह इतर चार बहि‍णींचे शोषण करतात. त्यांनी विरोध केला असता, त्यांना बेदम मारहाण करतात. हे ऐकूण पोलिसांनाही मोठा धक्का बसला होता. पोलीस ठाण्यात पीडित तरुणींसोबत त्यांची आई देखील होती. तिने देखील या घटनेची माहिती दिली होती. चौकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले. 

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:00 AM • 20 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

वडील मुलींचेच शोषण करतात

point

विरोध केल्यास मारहाण करतात

crime news : एका तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपल्यासह इतर चार बहिणीसोबत घडलेला घटनेचा थरार सांगितला. वडील तिच्यासह इतर चार बहि‍णींचे शोषण करतात. त्यांनी विरोध केला असता, त्यांना बेदम मारहाण करतात. हे ऐकूण पोलिसांनाही मोठा धक्का बसला होता. पोलीस ठाण्यात पीडित तरुणींसोबत त्यांची आई देखील होती. तिने देखील या घटनेची माहिती दिली होती. चौकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून खांबाला बांधलं, 'त्या' कारणावरून नवऱ्यासह सासू-सासऱ्यांच्या अडचणीत वाढ

संबंधित प्रकरण उत्तर प्रदेशातील प्रयागरामधील मांडा पोलीस ठाणे परिसरातील आहे. संबंधित मुलींचे वडील हे दुसऱ्या राज्यात नोकरी करतात. तो वर्षातून एक किंवा दोन महिने घरी चक्कर मारत असतो. तो होळी सणानिमित्त परतला असता, तेव्हापासून तिथेच आहे. रविवारी दुपारी त्याची मोठी मुलगी तिच्या आईसह मांडा पोलीस ठाण्यात आली होती. 

वडील मुलींचेच शोषण करतात, विरोध केल्यास मारहाण करतात

तिचा आरोप असा की, तिचे वडील हे तिच्या इतर चार बहिणींचे शोषण करण्याचा प्रयत्न करत होता. तिने विरोध केला असता, तिला मारहाण केली. पोलिसांनी तिला लेखी तक्रार दाखल केली. ज्यात वडिलांवर शोषण आणि मारहाणीचे गंभीर आरोप करण्यात आले. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितलं. ज्यात आरोप करण्यात आले आणि त्याची चौकशी सुरु करण्यात आली. 

हे ही वाचा : 'बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात..', सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; राहुरीच्या पोट-निवडणुकीबाबतही भाष्य

संबंधित प्रकरणात एसपी उपाध्याय यांनी सांगितलं की, हे प्रकरण निदर्शनास आले. तक्रारीतील गैरवर्तनाचे आरोप मानसिक आहेत की अन्य कारणांनी तपासले जात आहेत, या प्रकरणातच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती आहे. 

    follow whatsapp