मॉलच्या वॉशरुममध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप अन् तरुण भिडला, थेट पोलिसांची एंट्री

Crime News : एका मॉलच्याच प्रसाधनगृहात प्रेमी युगुल अश्लील वर्तन करताना दिसले. त्यानंतर त्यांना आडवण्यात आल्यानंतर तो बॉयफ्रेंड एका मॉलमधील कर्मचाऱ्याशी भिडला, नेमकं काय घडलं?

mall washroom in obscene act

mall washroom in obscene act

मुंबई तक

• 09:43 PM • 26 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मॉलच्या प्रसाधनगृहात प्रेमीयुगुलांचं अश्लील कृत्य

point

कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप

point

नेमकं काय घडलं?

Crime News : प्रेमी युगुल हे एकमेकांच्या प्रेमात अगदी वेडे झालेला असतात. ते कधी कुठे काय करतील याचा नेम नसतो. कारण त्यांचं आयुष्य हे वेगळं असतं. आपण शहरात प्रेमी युगुलांना समुद्राच्या किनारी, कट्ट्यावर, बागेत, तसेच सार्वजनिक ठिकाणीही मिठ्या मारताना पाहतो, मॉलच्या थिएटरमध्येही गळ्यात गळे घालताना अनेकदा पाहिलं आहे. पण आता एका मॉलच्याच प्रसाधनगृहात प्रेमी युगुल अश्लील वर्तन करताना दिसले. त्यानंतर त्यांना आडवण्यात आल्यानंतर तो बॉयफ्रेंड एका मॉलमधील कर्मचाऱ्याशी भिडला. ही घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

नेमकं मॉलमध्ये काय झालं? 

प्रेमीयुगुल हे एका मॉलमध्ये फिरत असताना, गर्लफ्रेंडच्या पोटात दुखू लागल्याने तेव्हा तिचा तिचा बॉयफ्रेंडही तिच्या गेला होता, तेव्हा ते दोघेही तिथं अश्लील कृत्य करत असल्याचं एका कर्मचाऱ्याने आरोप केला. त्याचक्षणी कर्मचाऱ्यांनी त्या बॉयफ्रेंड तरुणाला तिथून बाहेर काढले आणि त्यानंतर तो बॉयफ्रेंड कर्मचाऱ्यांशी भिडला. कर्माचाऱ्याचा असा आरोप आहे की, त्याने आपली चूक मान्य करण्याऐवजी तो वाद घालत होता. त्यानंतर पोलिसांनी कर्मचार्‍यांनी पोलिसांना बोलावले.

त्यानंतर प्रेमीयुगुलांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हा दोघांच्याही कुटुंबियांना बोलावण्यात आले आणि पुन्हा अशी चूक करणार नाही असा पोलिसांनी दोघांनाही पीएर जामिनावर सोडले. ही घटना मुजफ्फरनगर मोतीझील येथील एका मॉलमधील आहे.

बॉयफ्रेंड तरुण हा एका मॉलमध्ये नोकरी करतो, तर गर्लफ्रेंड तरुणी ही बारावीची विद्यार्थिनी आहे. दोघेही मॉलमध्ये फिरायला आले होते, तेव्हा दोघेही मॉलच्या प्रसाधनगृहात अश्लील कृत्य करत असल्याचा कर्मचाऱ्याने आरोप केला होता. मात्र, यावर त्या तरुणीने आमच्या दोघांवरही खोटे आरोप लावल्याचं सांगितलं.

हे ही वाचा : ऑनर किलिंगनं नांदेड हादरलं! तरुणीचे विवाहबाह्य संबंध, बॉयफ्रेंडसोबत सापडली सासरच्या घरात, नंतर वडिलांनी खोल विहिरीतच दिलं ढकलून

पोलिसांनी पीआर जामिनीवर सोडलं

त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असं तरुण म्हणाला. तेव्हा दोघांनाही पोलिसांनी घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा दोघांनीही एकमेकांना गेली आठ वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा असं करू नका असे सांगितलं आणि पीआर जामिनीवार सोडवलं. 

    follow whatsapp