तरुणाने व्हीआयपी दर्शन देतो असं सांगत तरुणीला नेलं हॉटेलवर, नंतर तिच्यासोबत नको तेच केलं, अश्लील व्हिडिओ बनवत...

Crime News : एका तरुणाने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना हॉटेलमध्ये नेत अश्लील व्हिडिओ बनवले आणि त्यांना ब्लॅकमेल करत हॉटेलवर नेल्याचा आरोप करण्यात आला. वृत्तानुसार, प्रिन्सने असंख्य मुली आणि महिलांसोबत असेच कृत्य करण्यात आले होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 05:05 PM • 15 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मंदिरात व्हिआयपी दर्शन देण्याच्या बहाण्याने तरुणीला हॉटेलवर नेत...

point

कॉफीच्या बहाण्याने तिला फोन केला... अश्लील व्हिडिओ बनवत...

Crime News : एका तरुणाने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना हॉटेलमध्ये नेत अश्लील व्हिडिओ बनवले आणि त्यांना ब्लॅकमेल करत हॉटेलवर नेल्याचा आरोप करण्यात आला. वृत्तानुसार, प्रिन्सने असंख्य मुली आणि महिलांसोबत असेच कृत्य करण्यात आले होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरीपीविरुद्ध गुन्हा दाखल करत प्रकरणाचा शोध घेण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मार्कर पेनवरून उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांबाबत केली 'ती' मागणी म्हणाले, 'निवडणूक आयुक्तांना...'

मंदिरात व्हिआयपी दर्शन देण्याच्या बहाण्याने तरुणीला हॉटेलवर नेत...

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीचं नाव हे प्रिन्स वर्मा असे आहे, तो केशीघाट येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. एका महिलेनं प्रिन्सविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याची भेट सुमारे एक वर्षापूर्वी झाली होती. आरोपीने बांके बिहारी मंदिरात व्हिआयपी दर्शन देण्याच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. नंतर त्याने हळूहळू तिला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाचे आश्वासन देत फसवले. 

कॉफीच्या बहाण्याने तिला फोन केला... अश्लील व्हिडिओ बनवत...

पीडितेनं आरोप केला की, आरोपीने शॉपिंग आणि कॉफीच्या बहाण्याने तिला फोन केला होता. यादरम्यान, प्रिन्सने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर आरोपीची खरी ओळख समोर आली आणि तिच्याकडून तब्बल 1 लाख रुपयांची मगाणी करू लागला. या पीडितेनं नकार दिल्यानंतर आरोपीने सर्व परिसीमा ओलांडल्या आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केले होते. 

हे ही वाचा : 'शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास...', अखेर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; मार्कर पेनबाबतही भाष्य

व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी प्रिन्स वर्माला अटक करण्यात आली आहे. तसेच नंतर छापे देखील टाकण्यात येत आहेत. 
 

    follow whatsapp