Crime news : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याच व्हायरल झालेल्या व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ अश्लील असतात. असाच एक अश्लील व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ गुरुग्राम येथील असून प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. त्यात एक तरुण एका तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जिकडे तिकडे व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओतीन हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अभिलाष कुमार असे आहे. ही घटना 2 ऑगस्ट रोजी गुरूग्राम येथे घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवरा बायकोला घेऊन हॉटेलात आला, मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास बायकोनं केला विरोध, नंतर प्रायव्हेट पार्टवरच दिल्या लाथा
तरुणी ही जयपूर यात्रानंतर गुरूग्राम येथे आली. तिने घरी जाण्यासाठी एक कॅब बुक केली. तेव्हा ती तरुणी कॅबची वाट पाहू लागली होती. याचदरम्यान एक अज्ञात तरुण त्या तरुणीकडे पाहू लागला होता. त्यानंतर त्या तरुणाने आपल्या पँटची चैन खोलली आणि तो हस्तमैथुन करू लागला. व्हिडिओत तरुणाच्या तोंडावर मास्क लावलेले दिसून येत आहे. तसेच अंगात बॅग अडकवलेली दिसत आहे. तरुणीने संबंधित कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच पोलिसांनी संबंधित प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी पीडितेनं X वर व्हिडिओ शेअर केला. तोच व्हिडिओ तरुणीने पोलिसांना टॅग केला होता. तरुणीने व्हिडिओत सांगितले की, पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला असता, ऑनलाईन तक्रार दाखल करून घेतली नाही.
हे ही वाचा : ट्रकने मोटारसायकलीला मारला कट, दुचाकीचा गेला तोल अन् महिला रस्त्यावर आदळली, अखेर नवऱ्याने बायकोचा मृतदेह गाडीला बांधला अन्...
याउलट, तिला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं आणि तक्रार दाखल करण्यास सांगितली. त्याशिवाय तिची पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांना नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संबंधित प्रश्न :
प्रश्न 1) : ही घटना कुठे घडली आहे?
गुरूग्राम येथे घडली आहे.
प्रश्न 2) : व्हायरल झालेल्या व्हिडिओत काय होतं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुण हस्तमैथून करत होता.
ADVERTISEMENT
