व्यवसायिकानं फार्म हाऊसवर 20 नर्तकींना 'मुजरा पार्टी'त नाचवलं, नंतर थेट 56 पुरुषच...

Hyderabad Crime : 'दिवाळी मिलन समारोह' दरम्यान पोलिसांनी 20 महिला नर्तकी आणि 56 पुरुषांना अटक केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे, नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

 mujra party

mujra party

मुंबई तक

15 Oct 2025 (अपडेटेड: 15 Oct 2025, 10:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

व्यवसायिकाने आयोजित केली मुजरा पार्टी

point

20 महिला नर्तकी लागल्या नाचू

Hyderabad Crime : हैदराबाद येथील रेचकोंडा स्पेशल टास्क फोर्सने मंगळवारी रात्री महेश्वरममधील एका रिसॉर्टवर छापा टाकत मोठा भांडाफोड केला आहे. 'दिवाळी मिलन समारोह' दरम्यान पोलिसांनी 20 महिला नर्तकी आणि 56 पुरुषांना अटक केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. गुप्त माहितीच्या आधारे हे प्रकरण समोर आलं आणि घटनेचा गौप्यस्फोट झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना जिल्ह्यातील पाझर तलावात दोघेही भाऊ पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडून...

एकूण प्रकरण 

एका  गुप्त माहितीच्या आधारे, एसओटी टीमने महेश्वरममधील केसीआर रिसॉर्ट्स अँड कन्व्हेन्सवर छापा टाकण्यात आला. एका कंपनीच्या मालकाने संबंधित दलालांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या मुजरा पार्टीत एकूण 56 जणांना आमंत्रित करण्यात आले होते. 

20 महिला नर्तकी आणि...

आयोजकांनी दारुचे परवाने घेतले आणि एक रिसॉर्ट बुक केला होता. एका कॉन्ट्रॅक्टरने या कार्यक्रमासाठी तब्बल 20 महिला नर्तकांना बोलावत नाचवेले होते. संबंधित प्रकरणात पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूचे दोन कर्टन जप्त केले होते. रिसॉर्टमध्ये कोणतेही ड्रग्ज आढळले नाहीत. रिसॉर्ट व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या व्यवसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : परभणी हादरलं! विवाहित महिलेच्या प्रेमात वेडा झाला तरुण, लग्न करण्याचा धरला हट्ट, कुटुंबियांनी विरोध केल्यानं थेट रेल्वेखाली...

दरम्यान, मुजरा पार्टीला सामान्यत: बेकायदेशीर मानलं जातं. या प्रकारात अर्धनग्र महिला, महिला-पुरुष नशेचं सेवन करतात, याच पार्टीत अनेकदा लैंगिक शोषण केले जाते. याआधी देखील पोलिसांनी देशभरात छापे टाकत महिलांसह आयोजकांना अटक केली होती. पोलिसांनी या पार्टीला गुन्आहा असल्याचं म्हटलं आहे.  

    follow whatsapp