Nalasopara Crime News : नालासोपारा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतोष भुवन परिसरात 19 ऑक्टोबर रोजी रात्री गरबा खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने बेदम मारहाण केली आणि तिचा छळ केल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्या आणि छळ करणाऱ्या आरोपीची मोहम्मद गुफरान शेख अशी ओळख समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बांगलादेशचं नाव घेत सत्ता बदलावर मोहन भागवत यांचं मोठं विधान
तरुणाकडून अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण
संबंधित व्हिडिओत एक अल्पवयीन मुलगी आहे आणि दुसरीकडे गुफरन शेख नावाचा तरुण दिसतो. तरुणाने अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केली. तसेच तिचा छळ देखील केला. आजूबाजूचे काही लोक हे सर्व पाहत आहेत, मात्र यापैकी कोणीही त्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेले दिसून आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल
ADVERTISEMENT












