ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

अभिनेते राजीव कपूर यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आहेत राजीव कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचा हा सिनेमा फार गाजला होता. ‘जिम्मेदार’, ‘आसमान’ तसंच ‘एक जान है हम’ या सिनेमामध्येही त्यांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:33 AM • 09 Feb 2021

follow google news

हे वाचलं का?

अभिनेते राजीव कपूर यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

वयाच्या 58 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आहेत राजीव कपूर

‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचा हा सिनेमा फार गाजला होता.

‘जिम्मेदार’, ‘आसमान’ तसंच ‘एक जान है हम’ या सिनेमामध्येही त्यांनी भूमिका साकारली होती.

    follow whatsapp