वयाच्या पन्नाशीतही मंदिराच्या मादक अदा…

अभिनेत्री मंदिरा बेदी ही सिनेसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मंदिरा आपल्या फिटनेसमुळे अनेकांना प्रोत्साहित करत असते. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मंदिरा आपल्या फिटनेसमुळे अनेकांना प्रोत्साहित करत असते. रेड बिकिनीमध्ये मंदिराचा लेटेस्ट फोटो हा सध्या खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये तिची परफेक्ट फिगर ती फ्लाँट करत आहे. मंदिरा सध्या […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 12:55 PM • 11 May 2022

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री मंदिरा बेदी ही सिनेसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील मंदिरा आपल्या फिटनेसमुळे अनेकांना प्रोत्साहित करत असते.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील मंदिरा आपल्या फिटनेसमुळे अनेकांना प्रोत्साहित करत असते.

रेड बिकिनीमध्ये मंदिराचा लेटेस्ट फोटो हा सध्या खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये तिची परफेक्ट फिगर ती फ्लाँट करत आहे.

मंदिरा सध्या थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

मंदिराचे थायलंडमधील फोटो पाहून तिचे फॅन्स तिचं बरंच कौतुक करत आहेत.

मंदिराचा लूक पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं खरोखरंच कठीण आहे.

मंदिरा दररोज न चुकता एक्सरसाइज करते आणि आठवड्यातून फक्त दोनदा गोड खाते.

    follow whatsapp