छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक ही टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबीना तिचं सौंदर्य आणि ग्लॅमरस लुक यामुळे ती नेहमी लाइमलाइटमध्ये असते. रुबीनाने आपल्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा खूपच ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये रुबीना ही शॉर्ट स्टायलिश ड्रेसवर मादक अदांमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंचं सध्या बरंच […]