Optical Illusion Hard Test: फोटोत लपलेत 5 कुत्रे! शोधून शोधून अनेकांना फुटला घाम, तुम्ही क्लिक करून बघा

Optical Illusion IQ Test: ऐन निवडणुकीच्या हंगामात ऑप्टिकल इल्यूजनच्या एका फोटोमुळं सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो वाटतं तितका सोपा नाहीय

Optical Illusion Dog Photo

Optical Illusion Dog Photo

मुंबई तक

21 Nov 2024 (अपडेटेड: 21 Nov 2024, 04:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल

point

कोण कोण शोधणार फोटोत लपलेले पाच कुत्रे?

point

तुमच्याकडे आहे फक्त 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion IQ Test: ऐन निवडणुकीच्या हंगामात ऑप्टिकल इल्यूजनच्या एका फोटोमुळं सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो वाटतं तितका सोपा नाहीय. या फोटोत रंगीबेरंगी कार दिसत आहेत. पण याच फोटोत पाच कुत्रेही लपले आहेत. त्यांना शोधण्यात अनेकांना घाम फुटला आहे. पण ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, ते लोक या फोटोत लपलेले पाच कुत्रे शोधू शकतात. पण ज्या लोकांना हे कुत्रे अजिबातच दिसले नसतील, अशा लोकांना हे कुत्रे शोधण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. या फोटोत लपेलेले कुत्रे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ असणार आहे. 

हे वाचलं का?

या फोटोत तुम्ही पाहू शकता की, एका निसर्गरम्य परिसरात एका रस्त्यावरून वेगवेगळ्या रंगाच्या कार धावत आहेत. पण या फोटोत फक्त कारच नाही, तर कुत्रेही लपले आहेत. हे लपलेले कुत्रे सहज दिसणार नाहीत, त्यासाठी तुमच्याकडे गरुडासारखी नजर असणे आवश्यक आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो पाहून अनेक लोक कोडयात सापडले आहेत. कारण इतर फोटोंच्या तुलनेत हा फोटोची टेस्ट सर्वात कठीण आहे. ज्या लोकांनी हा फोटो टाईमपास म्हणून बघितला असेल, त्यांना या फोटोत फक्त कारच दिसतील. पण या फोटोत लपलेले कुत्रे दिसणार नाहीत. त्यासाठी या फोटोचं खूप निरीक्षण करण्याची गरज आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: खुशखबर! निकालाआधीच सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, फक्त...

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून अनेक लोक त्यांच्या बुद्धीला चालना देत आहेत. कारण या फोटोत लपलेले कुत्रे शोधणं खूपच कठीण असल्याने हे लोक त्यांच्या बुद्धीला कस लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या लोकांकडे बुद्धीचा योग्य वापर करण्याची क्षमता आहे, अशी माणसं या फोटोत लपलेले कुत्रे सहज शोधू शकतात.

हे ही वाचा >> Nana Patole: निकालाआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच! पटोले म्हणाले, "काँग्रेसचा मुख्यमंत्री..."

पण ज्या लोकांना या फोटोत लपलेले कुत्रे दिसले नसतील, त्यांना या फोटोत लपलेले पाच कुत्रे शोधता येणार आहेत. कारण कारच्या गर्दीत हे कुत्रे नेमके कुठे लपले आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही खाली एक फोटो अॅड केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता, कारवर लाल रंगाचे बाण दाखवण्यात आले आहेत. म्हणजेच हे पाच कुत्रे वेगवेगळ्या कारमध्ये बसल्याचं तुम्ही पाहू शकता. 

    follow whatsapp