Optical Illusion: गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..गुलाबाच्या फुलात लपलेल्या महिलेला 10 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion IQ Test: डोळ्यांना चकवा देणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंमुळे सुस्तावलेल्या बुद्धीला चालना मिळते, असं म्हणतात. काही फोटो इतके कठीण असतात की त्यांच्यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांना घाम फुटतो.

Optical Illusion IQ Test

Optical Illusion IQ Test

मुंबई तक

20 Jan 2025 (अपडेटेड: 20 Jan 2025, 09:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या सर्वात कठीण टेस्टमध्ये कोण होणार यशस्वी?

Optical Illusion IQ Test: डोळ्यांना चकवा देणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंमुळे सुस्तावलेल्या बुद्धीला चालना मिळते, असं म्हणतात. काही फोटो इतके कठीण असतात की त्यांच्यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांना घाम फुटतो. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा एक कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा फोटो एका गुलाबाच्या फुलाचा आहे. तुम्ही फोटोकडे पाहिलं तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये एक गुलाबाचं फुल दिसेल. पण या गुलाबाच्या फुलामध्ये एका महिलेचा चेहरा लपला आहे. हा चेहरा शोधण्यासाठी तुमच्या फक्त 10 सेकंदांची वेळ असणार आहे. 

हे वाचलं का?

या गुलाबाच्या फोटोला टाईमपास म्हणून पाहिलं तर तुम्हाला या फोटोत लपलेल्या महिलेचा चेहरा शोधता येणार नाही. कारण ज्या माणसांकडे तल्लख बुद्धी आहे, तीच माणसं या गुलाबाच्या फोटोत लपलेल्या महिलेचा चेहरा शोधू शकतात. ज्या लोकांना या गुलाबाच्या फुलात असलेल्या महिलेचा चेहरा दहा सेकंदांच्या आत शोधायचा असेल, त्यांना बुद्धीचा कस लावावा लागेल. तसच ज्या लोकांकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्यांना या गुलाबाच्या फुलात लपलेल्या महिलेचा चेहरा सहज शोधता येईल. कारण या गुलाबाच्या फुलात लपलेली महिला शोधण्यासाठी बुद्धीला जोर तर लावावाच लागेल पण तुमच्याकडे तीक्ष्ण नजरही असली पाहिजे.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter: बदलापूर बलात्कार प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद! 5 पोलिसांविरुद्ध खटला चालणार

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या गुलाबाच्या फोटोत लपलेली महिला शोधण्याचं तगडं आव्हान अनेकांसमोर आहे. म्हणजेच गुलाबाच्या फुलात असलेला महिलेचा चेहरा शोधता शोधता अनेकांना घामच फुटला असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्या लोकांनी तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजरेचा वापर केला आहे. त्यांना या फोटोत लपलेल्या महिलेचा चेहरा दहा सेकंदांच्या आत नक्कीच शोधता येईल. पण ज्या लोकांना शर्थीचे प्रयत्न करूनही या ऑप्टिकल इल्यूजनच्या गुलाबाच्या फोटोत महिलेचा चेहरा दिसला नसेल, त्यांनी आम्ही सांगणार आहोत, या फोटोत महिलेचा चेहरा नक्की कुठे लपला आहे तो..ज्या ठिकाणी रेड सर्कल दाखवण्यात आलं आहे, त्या गुलाबाच्या फुलात तुम्ही महिलेचा चेहरा पाहू शकता..

हे ही वाचा >> Glenn Maxwell: आरारारा खतरनाक! मॅक्सवेलने T-20 सामन्यात पाडला षटकारांचा पाऊस, रोहित शर्माचा 'तो' महाविक्रम मोडला

    follow whatsapp