मुंबई Tak 'जय हिंद उत्सव', पाहा राज ठाकरेंची मुलाखत अन् संपूर्ण कार्यक्रमाचं Scheduled
मुंबई तक
23 May 2025 (अपडेटेड: 23 May 2025, 04:07 PM)
Mumbai Tak Jai Hind Utsav Scheduled: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजीटल वाहिनी मुंबई Tak तर्फे मुंबई Tak जय हिंद उत्सव पुण्यात होत आहे. पाहा या कार्यक्रमाचं नेमकं वेळापत्रक
ADVERTISEMENT


1/7
सांयकाळी 4 वाजता - सरहद ग्रुपचा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम, कलाकार मजहर सिद्दीकी आणि शमीमा अख्तर


2/7
सांयकाळी 5 वाजता - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत, मुलाखतकार - मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि दिग्दर्शक-निर्माते केदार शिंदे
ADVERTISEMENT


3/7
सांयकाळी 6 वाजता - गजलनवाज भीमराव पांचाळेंची संगीतमय मैफल


4/7
सांयकाळी 7 वाजता - माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची प्रकट मुलाखत
ADVERTISEMENT


5/7
रात्री 7.45 वाजता - भाडिपाच्या कलाकारांच्या स्टँडअप कॉमेडीचे सादरीकरण


6/7
रात्री 8.20 वाजता - ठसकेबाज लावणीचा कार्यक्रम 'लावण्यवती'
ADVERTISEMENT


7/7
रात्री 9.30 वाजता - सलील कुलकर्णी, संदीप खरेचा संगीतमय कार्यक्रम 'आयुष्यावर बोलू काही'
ADVERTISEMENT
