ADVERTISEMENT

sponsor

मुंबई Tak उत्सवचे 2025

पुण्यात येत्या शनिवारी, 10 मे 2025 रोजी मुंबई Tak चा ‘उत्सव’ कार्यक्रम होतोय. ‘मुंबई Tak उत्सव’मध्ये असणार राजकीय गप्पा, मराठी गजलांची मैफल, मराठी गीत-संगीताचा कार्यक्रम, लावणीचा साज आणि हास्यकल्लोळ. हा असेल महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव. तुमचा आमचा उत्सव. शिवाजीनगरमधील मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये सायंकाळी 4 वाजेपासून होणाऱ्या ‘मुंबई Tak उत्सव’मध्ये आपण आमंत्रित आहात. प्रवेश मोफत आहे. मात्र हो प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. येताय ना मग! यायलाच लागतंय!जास्त पाहा >