मुंबई Tak जय हिंद उत्सव: 'ये देश है वीर जवानों का'.. अंगावर रोमांच आणणारी सरहद ग्रुपची गाणी
Mumbai Tak Jai Hind Utsav Sarhad: पाहा मुंबई Tak जय हिंद उत्सव कार्यक्रमात सरहद ग्रुपच्या शमिमा अख्तर आणि मजहर सिद्दीक यांचा देशभक्तीपर गाण्यांचा LIVE कार्यक्रम.
ADVERTISEMENT

मुंबई Tak जय हिंद उत्सव
पुणे: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजीटल वाहिनी मुंबई Tak तर्फे मुंबई Tak जय हिंद उत्सव आज (23 में) पुण्यात पार पडत आहे. देशाचं लष्कर आणि जवानांसाठी समर्पित या कार्यक्रमाची सुरुवात सरहद ग्रुपचा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रमांने करण्यात आली आहे. सरहद ग्रुपचे मजहर सिद्दीकी आणि शमिमा अख्तर यांनी अंगावर रोमांच आणणारी देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.