पुणे: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजीटल वाहिनी मुंबई Tak तर्फे मुंबई Tak जय हिंद उत्सव आज (23 में) पुण्यात पार पडत आहे. देशाचं लष्कर आणि जवानांसाठी समर्पित या कार्यक्रमाची सुरुवात सरहद ग्रुपचा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रमांने करण्यात आली आहे. सरहद ग्रुपचे मजहर सिद्दीकी आणि शमिमा अख्तर यांनी अंगावर रोमांच आणणारी देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही पाहा>> मुंबई Tak 'जय हिंद उत्सव', पाहा राज ठाकरेंची मुलाखत अन् संपूर्ण कार्यक्रमाचं Scheduled
पाहा सरहद ग्रुपचा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम LIVE
ADVERTISEMENT
