पुणे: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजिटल वाहिनी मुंबई Tak तर्फे मुंबई Tak जय हिंद उत्सवचं आज (23 मे) पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
हा संपूर्ण कार्यक्रम गीत, संगीत, राजकीय गप्पा या सगळ्यावर आधारित आहे. याच कार्यक्रमातील तिसरं सेशन हे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचं आहे. गझल आणि भीमराव पांचाळे हे एक वेगळंच समीकरण आहे. त्यामुळेच भीमराव पांचाळे यांना महाराष्ट्रात गझलनवाज म्हणून ओळखलं जातं. दरम्यान, जय हिंद उत्सवच्या निमित्ताने मुंबई Tak आपल्या प्रेक्षकांसाठी गझलची खास मेजवानी घेऊन आला आहे.
पाहा गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफल LIVE
ADVERTISEMENT
