Mumbai tak Utsav Jai Hind: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजीटल वाहिनी मुंबई Tak तर्फे मुंबई Tak जय हिंद उत्सव आज (23 मे) पुण्यात होत असून या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष मुलाखत.
ADVERTISEMENT
मागील काही दिवसांपासून देशात आणि राज्यात अनेक विविध घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घटनांवर आणि आगामी राजकारणावर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सगळ्याबाबत राज ठाकरेंच्या मनात काय आहे हेच या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि दिग्दर्शक-निर्माते केदार शिंदे हे राज ठाकरे यांची ही विशेष मुलाखत घेणार आहेत.
पाहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत LIVE
ADVERTISEMENT
