कियाराच्या मादक अदांवर चाहते फिदा

मुंबई तक

• 02:30 AM • 17 Mar 2022

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते. यादरम्यान, कियारा ही येलो कलरचा गाऊन परिधान करुन आली होती. या आऊटफिटमध्ये कियाराचा हॉट अवतार तिचा चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. स्ट्रीप असणाऱ्या या गाउनमध्ये थाय-हाय स्लिट आहे. ज्यामध्ये कियारा […]

mumbaitak

mumbaitak

Google CTA

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते.

यादरम्यान, कियारा ही येलो कलरचा गाऊन परिधान करुन आली होती.

या आऊटफिटमध्ये कियाराचा हॉट अवतार तिचा चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

स्ट्रीप असणाऱ्या या गाउनमध्ये थाय-हाय स्लिट आहे. ज्यामध्ये कियारा ही आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करत आहे.

या फोटोमध्ये कियारा ही खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

कियाराच्या वर्कफ्रंटचा विचार केल्यास ती आता ‘जुग जुग जियो’ आणि ‘गोविंदा मेरा नाम’ या सिनेमात दिसणार आहे.

कियारा ही अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत कथित अफेअरमुळे देखील मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.