पूजा हेगडेने शेअर केले बिकीनीतले फोटो, नेटकरी घायाळ

अभिनेत्री पूजा हेगडेने तिचे बिकीनीतले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत साऊथ इंडियन अॅक्ट्रेस पूजा हेगडे मालदिवमध्ये सुट्ट्या एंजॉय करते आहे तिचे हे बोल्ड आणि ब्युटीफूल फोटो इंस्टावर व्हायरल झाले आहेत समुद्र किनारी काढलेल्या या फोटोंना लोकांची चांगलीच पसंती मिळते आहे ऐन थंडीत तुम्ही हे फोटो टाकून वातावरणाचा पारा वाढवत आहात अशी कमेंट एका युझरने लिहिली […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 11:15 AM • 19 Jan 2022

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री पूजा हेगडेने तिचे बिकीनीतले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

साऊथ इंडियन अॅक्ट्रेस पूजा हेगडे मालदिवमध्ये सुट्ट्या एंजॉय करते आहे

तिचे हे बोल्ड आणि ब्युटीफूल फोटो इंस्टावर व्हायरल झाले आहेत

समुद्र किनारी काढलेल्या या फोटोंना लोकांची चांगलीच पसंती मिळते आहे

ऐन थंडीत तुम्ही हे फोटो टाकून वातावरणाचा पारा वाढवत आहात अशी कमेंट एका युझरने लिहिली आहे

पूजा हेडगेने मोहेंजोदारो या सिनेमात हृतिक रोशन सोबत काम केलं आहे

हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत

पूजा हेगडेचा आणखी एक बोल्ड अंदाज

    follow whatsapp