उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगीराज’, लखनऊत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई तक

• 09:02 AM • 10 Mar 2022

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला आपला पाठींबा दिला असून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बहुमताकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. या कामगिरीनंतर लखनऊच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. लखनऊ येथील भाजप कार्यकर्ते जल्लोष करताना… भाजप कार्यालयात आज सकाळपासून माध्यम प्रतिनीधींचा गराडा पडला होता. योगी आदित्यनाथ यांनी आखलेल्या रणनिती उत्तर प्रदेशात चांगल्या पद्धतीने कामी […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला आपला पाठींबा दिला असून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बहुमताकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे.

या कामगिरीनंतर लखनऊच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.

लखनऊ येथील भाजप कार्यकर्ते जल्लोष करताना…

भाजप कार्यालयात आज सकाळपासून माध्यम प्रतिनीधींचा गराडा पडला होता.

योगी आदित्यनाथ यांनी आखलेल्या रणनिती उत्तर प्रदेशात चांगल्या पद्धतीने कामी आल्याचं दिसून आलं आहे.

भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर जल्लोष करताना भाजप कार्यकर्ते

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने भाजपला चांगली लढत दिसली असली तरीही काँग्रेसने पुन्हा निराशाजनक कामगिरी केली आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा