आंबा म्हटलं की, सर्वात आधी आठवण होते हापूसची.
ADVERTISEMENT
आंब्यांच्या हंगामाचे वेध लागले की, हापूस कधी एकदा चाखायला मिळतात, याचीच सगळे वाट बघत असतात.
यंदाच्या हंगामात हापूस लवकर बाजारात दाखल झाला आहे. पहिली पेटी रत्नागिरीवरून रवाना झालीये.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सहदेव पावसकर यांच्या बागेतील हे आंबे आहेत.
यंदा हापूसच्या पेटीला 20 हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
