ADVERTISEMENT
भारतीय नौदलाच्या ताफ्यात 25 नोव्हेंबर 2021 रोजी आयएनएस वेला ही नवी पाणबुडी दाखल झाली आहे.
ही एक डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे. जी सायलेंट किलर नावाने ओळखली जाते.
चकमा देऊन हल्ला करण्यात ही पाणबुडी अव्वल आहे. समुद्रात असली तरीही या पाणबुडीबाबत शत्रूला अजिबात कळू शकणार नाही.
आयएनएस वेला ही 221 फूट लांब असून त्यांची उंची 40 फूट आणि ड्रॉट 19 फूटाचं आहे.
ही पाणबुडी समुद्राच्या वर 15 किमी प्रतितास वेगाने एकावेळी 12 हजार किमीचा प्रवास करु शकते.
समुद्राच्या खाली या पाणबुडीचा वेग हा 7.4 किमी प्रतितास एवढा असून ती 1020 किमी पर्यंत प्रवास करु शकते.
समुद्राच्या खाली या पाणबुडीचा वेग हा 7.4 किमी प्रतितास एवढा असून ती 1020 किमी पर्यंत प्रवास करु शकते.
या पाणबुडीमध्ये तब्बल 30 समुद्री माइन्स आहे. जे शत्रूच्या पाणबुडीला सहजपणे उदध्वस्त करु शकतं.
यामध्ये अँटीशिप मिसाइल देखील बसविण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
