प्रेयसी म्हणाली, 'तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, 10 लाख रुपये दे..' पुरुषानं विष पिऊन उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

• 04:07 PM • 03 Mar 2026

Crime News : इंस्टाग्रामवर रचलेल्या कटातील प्रेमप्रकरातून एक विचित्र प्रकार उघडकीस आला. एका निष्पाप वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिलेनं सचिन नावाच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्याला 10 लाखांची मागणी केली होती. हे ऐकून संबंधित व्यक्तीला घामच फुटला, तो नैराश्यात येऊन त्याने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणीने इन्स्टाग्रामद्वारे त्याला प्रेमसंबंधात अडकवले

point

पीडित व्यक्तीने विष प्राशन करून जीवन संपवले

Crime News : इंस्टाग्रामवर रचलेल्या कटातील प्रेमप्रकरातून एक विचित्र प्रकार उघडकीस आला. एका निष्पाप वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिलेनं सचिन नावाच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्याला 10 लाखांची मागणी केली होती. हे ऐकून संबंधित व्यक्तीला घामच फुटला, तो नैराश्यात येऊन त्याने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 65 वर्षीय वृद्ध बायकोने 70 वर्षीय पतीवर डिझेल टाकून जाळलं, नंतर बाहेरून लॉक लावून काढला पळ

महिलेनं पीडित तरुणाकडे 10 लाखांची मागणी केली होती, जर पैसे दिले नाहीस तर तुरुंगात पाठवेल, अशी धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून महिपाल सिंगने विष पिऊन आत्महत्या केली, या प्रकरणात पोलिसांनी देखील तपास केला.

तरुणीने इन्स्टाग्रामद्वारे त्याला प्रेमसंबंधात अडकवले

पोलिसांनी सांगितलं की, देवेंद्र गुर्जर व राजू सिंग विरुद्ध एफआरआय दाखल केला. सुरेंद्र सिंहने देखील पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. त्यांचा भाऊ सचिन मानसिक आजारने त्रस्त होते. एका तरुणीने इन्स्टाग्रामद्वारे त्याला प्रेमसंबंधात अडकवले होते, असे त्यात नमूद केले. 

हे ही वाचा : घरात घुसून आईवर बंदूक रोखली, 12 वीच्या मुलीवर गोळीबार करत संपवल, आरोपीने व्हिडिओ व्हायरल केला

पीडित व्यक्तीने विष प्राशन करून जीवन संपवले

या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, महिलेसह तिच्या साथीदारांनी पीडितेला धमकी दिली होती. त्याला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवतील. दरम्यान, वडील महिपाल हे रोजच्या धमक्यांमुळे व्यथित झाले होते, परिणामी, त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते.