Jio चा हा स्मार्टफोन मिळणार स्वस्तात, पाहा फिचर्स

मुंबई तक

• 03:43 PM • 26 Oct 2021

Jio Phone Next भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. या फोनला गुगलच्या पार्टनरशिपसह तयार केला जात आहे. हा बजेट 4g स्मार्टफोन भारतात दिवाळीच्या वेळेस लाँच केला जाईल. कंपनीच्या मते, या फोनमध्ये Jio आणि Google चे प्री-लोडेड अॅप्स दिले जातील. यामध्ये व्हॉईस असिस्टेंट, ट्रान्सलेट, नाइट मोडसह कॅमेरा आणि read aloud यासारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. […]

mumbaitak

mumbaitak

Google CTA

हे वाचलं का?

Jio Phone Next भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. या फोनला गुगलच्या पार्टनरशिपसह तयार केला जात आहे.

हा बजेट 4g स्मार्टफोन भारतात दिवाळीच्या वेळेस लाँच केला जाईल.

कंपनीच्या मते, या फोनमध्ये Jio आणि Google चे प्री-लोडेड अॅप्स दिले जातील.

यामध्ये व्हॉईस असिस्टेंट, ट्रान्सलेट, नाइट मोडसह कॅमेरा आणि read aloud यासारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीच्या मते, बजेट 4g स्मार्टफोन ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपग्रेडसह येईल. यामध्ये सिक्युरिटी अपडेट्स देखील जाणार आहे.

याची बॅटरी नव्या डिझाइन Pragati OS सह देण्यात आलं आहे.

काही रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनची किंमत ही फक्त 3,499 रुपये असण्याची शक्यता आहे.

काही रिपोर्ट्सनुसार हा देखील दावा करण्यात आला होता की, चिप शॉर्टेडमुळे या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

जिओचा हा स्मार्टफोन बाजारातील इतर स्मार्टफोनला कशी टक्कर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.