Maharashtra Political Crisis: ब्रेकनंतर झालेल्या सुनावणीतील 10 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी तीन दिवस पार पडल्यानंतर आता उर्वरित सुनावणी 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाहा आजच्या सुनावणीत अभिषेक मनू सिंघवींनी मांडलेले दहा महत्त्वाचे मुद्दे आमदारांची कृती पाहता त्यांना अपात्र ठरवायला हवं – सिंघवी अध्यक्ष,मुख्यमंत्री निवडीवेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं – सिंघवी बैठकीला आमदारांनी हजर न राहणं हे व्हीपचं उल्लंघनच आहे – सिंघवी तुम्हांला कितीही […]

Mumbai Tak

मुंबई तक

23 Feb 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:31 PM)

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी तीन दिवस पार पडल्यानंतर आता उर्वरित सुनावणी 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

पाहा आजच्या सुनावणीत अभिषेक मनू सिंघवींनी मांडलेले दहा महत्त्वाचे मुद्दे

आमदारांची कृती पाहता त्यांना अपात्र ठरवायला हवं – सिंघवी

अध्यक्ष,मुख्यमंत्री निवडीवेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं – सिंघवी

बैठकीला आमदारांनी हजर न राहणं हे व्हीपचं उल्लंघनच आहे – सिंघवी

तुम्हांला कितीही कठीण असलं तरी या केसमध्ये निर्णय घ्या – सिंघवी

नबाम रेबिया केसमध्ये तुम्ही ८ महिने मागे जाऊन तुम्ही निर्णय दिला होतात – सिंघवी

अपात्रतेचा निर्णय आज जरी झाला तरी सरकार स्थापन झालं तेव्हापासून लागू करण्यात यावा – सिंघवी

नबाम रेबिया केसमध्ये ८ महिन्यानंतर जुनं सरकार परत आलं – सिंघवी

या केसमध्येही असं होऊ शकतं, हे इथं लागू होते – सिंघवी

शिंदे भाजपसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी गेले, हेच त्यांचं कृत्य अपात्रतेसाठी कारणीभूत ठरतं – सिंघवी

न्यायालयाच्या तत्परतेमुळे कलमांचा वापर आणि गैरवापर कमी झाला आहे – सिंघवी

अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp