ADVERTISEMENT
‘पुष्पा’ सिनेमातील आयटम सॉन्ग ‘उ अंतावा’नंतर अभिनेत्री समंथा प्रभू ही खूपच चर्चेत आली आहे.
समंथाच्या डान्स नंबरशिवाय तिचे चाहते तिच्या फिटनेसचं देखील कौतुक करत आहेत.
आपली बॉडी मेन्टेन करण्यासाठी समंथा खूपचा मेहनत घेते.
समंथा दिवसातील दररोज एक तासांहून अधिक वेळ एक्सरसाइज करते.
समंथा नेहमी जिममध्ये वेट ट्रेनिंग करताना दिसून येत ती आठवड्यातून 4 ते 5 वेळा वेट ट्रेनिंग करते.
ती डेडलिफ्ट, स्क्वॉट, हिपथ्रस्ट, बेंच प्रेस, डंबल कर्ल, ट्रायसेप्स एक्सटेंशन यासारखे वेगवेगळे व्यायाम देखील करते.
समंथाला योगा करणं देखील खूप आवडतं. ती पॉवर योगा आणि एरिअल योगा देखील करते.
ADVERTISEMENT
