Realme चे नवे इअरबड्स, किंमत 1299 रु.

मुंबई तक

• 02:57 PM • 27 Sep 2021

Realme TechLife ब्रँड DIZO ने भारतात आपले नवे TWS इअरबड्स DIZO Buds Z लाँच केलं आहे. Dizo Buds Z ची किंमत भारतात 1,999 रुपये एवढी आहे. ग्राहकांना स्पेश लाँच प्राइजनुसार हे इअरबड्स 1,299 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हे डिव्हाइस ऑनिक्स, लीफ आणि पर्ल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या एका इअरबड्सचं वजन केवळ 3.7 ग्राम […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

Realme TechLife ब्रँड DIZO ने भारतात आपले नवे TWS इअरबड्स DIZO Buds Z लाँच केलं आहे.

Dizo Buds Z ची किंमत भारतात 1,999 रुपये एवढी आहे.

ग्राहकांना स्पेश लाँच प्राइजनुसार हे इअरबड्स 1,299 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

हे डिव्हाइस ऑनिक्स, लीफ आणि पर्ल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

या एका इअरबड्सचं वजन केवळ 3.7 ग्राम आहे.

या इअरबड्समध्ये कंपनीने टच कंट्रोल्स देखील देण्यात आलं आहे.

ऑडिओचा विचार केल्यास DIZO Buds Z मध्ये 10mm लार्ज डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आलं आहे.