दररोज गुंतवा 50 रुपये आणि कमवा 1 कोटीहून अधिक!

प्रत्येकाला आपलं भविष्य सुरक्षित असावं अशी काळजी नेहमीच असते. अशावेळी SIP मध्ये गुंतवणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरु शकतं. आपण दररोज अवघे 50 रुपयांची गुंतवणूक करुन देखील कोट्यधीश होऊ शकता. दररोज 50 रुपये म्हणजे महिन्याचे 1500 रुपये जर आपण SIP मध्ये टाकले तर त्यावर 15 टक्के रिटर्नवर आपण जवळजवळ 1 कोटी रुपये कमवू शकता. जर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:30 AM • 31 Mar 2022

follow google news

हे वाचलं का?

प्रत्येकाला आपलं भविष्य सुरक्षित असावं अशी काळजी नेहमीच असते.

अशावेळी SIP मध्ये गुंतवणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरु शकतं.

आपण दररोज अवघे 50 रुपयांची गुंतवणूक करुन देखील कोट्यधीश होऊ शकता.

दररोज 50 रुपये म्हणजे महिन्याचे 1500 रुपये जर आपण SIP मध्ये टाकले तर त्यावर 15 टक्के रिटर्नवर आपण जवळजवळ 1 कोटी रुपये कमवू शकता.

जर आपण अधिक पैसे गुंतवले तर आपल्याकडे चांगला फंड जमा होऊ शकतो.

दररोज आपण 100 रुपयांची गुंतवणूक केल्यास महिन्याला आपले 3000 रुपये जमा होतील.

यावर आपल्याला 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतं.

जवळजवळ 30 वर्षानंतर आपल्याकडे 2.10 कोटींपेक्षा अधिकचा फंड जमा होऊ शकतो.

    follow whatsapp