मराठमोळ्या अभिनेत्रीची खास धूळवड

मराठमोळी अभिनेत्री सेंजाली मसंद हिचे धूळवड खेळतानाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेंजाली ही खूपच ग्लॅमरस अभिनेत्री असून ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ‘फुलपाखरु’ या मालिकेतील अभिनेत्री सेंजाली हो सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. मराठी मालिकेनंतर सेंजाली ही आता हिंदी मालिका विश्वाकडे वळली आहे. सेंजाली सध्या सोनी सब […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:53 AM • 19 Mar 2022

follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री सेंजाली मसंद हिचे धूळवड खेळतानाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सेंजाली ही खूपच ग्लॅमरस अभिनेत्री असून ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

‘फुलपाखरु’ या मालिकेतील अभिनेत्री सेंजाली हो सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.

मराठी मालिकेनंतर सेंजाली ही आता हिंदी मालिका विश्वाकडे वळली आहे.

सेंजाली सध्या सोनी सब चॅनलवरील ‘वागळे की दुनिया’ मालिकेत काम करत आहे.

सेंजालीने नुकतीच होळी साजरी केली असून तिने आपले खास फोटो शेअर केले आहेत.

फुलपाखरु मालिकेत सेंजाली हिने एका कॉलेज टीचरची भूमिका केली होती. जी खूपच गाजली होती.

या फोटोंमध्ये सेंजालीचा लुक हा खूपच हॉट दिसतो आहे.

सेंजालीचे सोशल मीडियावर देखील खूप चाहते आहेत. फक्त इंस्टाग्रामवर तिचे जवळजवळ 40 हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत.