सावळ्या विठुरायाचे रूप साजिरे!

श्रावण महिन्यातला सोमवार आणि पिठोरी अमावस्या असल्याने आज महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला फुलांची सजावट करण्यात आली विठ्ठल मूर्ती प्रमाणेच रूक्मिणी मातेचीही पूजा करण्यात आली सावळ्या विठुरायाचं खुलून दिसणारं मनोहारी रुप फोटो पाहिला की आपले हात आपोआप जोडले जातात देवाचा गाभारा ,सोळाखांबी मंडप,चौखांबी मंडप झेंडू,लिली,गुलाब फुलांनी सजवण्यात आला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:37 AM • 06 Sep 2021

follow google news

हे वाचलं का?

श्रावण महिन्यातला सोमवार आणि पिठोरी अमावस्या असल्याने आज महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला फुलांची सजावट करण्यात आली

विठ्ठल मूर्ती प्रमाणेच रूक्मिणी मातेचीही पूजा करण्यात आली

सावळ्या विठुरायाचं खुलून दिसणारं मनोहारी रुप

फोटो पाहिला की आपले हात आपोआप जोडले जातात

देवाचा गाभारा ,सोळाखांबी मंडप,चौखांबी मंडप झेंडू,लिली,गुलाब फुलांनी सजवण्यात आला आहे.