चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई तक

14 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

महाराष्ट्रासाठी इशाऱ्याची तीव्रता वाढली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात शनिवारीही पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही शनिवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

follow google news

    follow whatsapp