मुंबई महानगरपालिका : उद्धव ठाकरेंनी 42 जणांना मातोश्रीवर बोलावून AB फॉर्म दिले, सर्वांची नावं एका क्लिकवर

Mumbai Mahapalika election 2026 : संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळू शकते, याबाबत काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाणून घेऊयात..

Mumbai Mahapalika election 2026

Mumbai Mahapalika election 2026

मुंबई तक

29 Dec 2025 (अपडेटेड: 29 Dec 2025, 11:31 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महानगरपालिका : उद्धव ठाकरेंनी 42 जणांना मातोश्रीवर बोलावून AB फॉर्म दिले

point

सर्वांची नावं एका क्लिकवर , भाजपविरोधात तगडे मोहरे मैदानात उतरवले

Mumbai Mahapalika election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेनं हालचालींना वेग दिला असून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर निवडक उमेदवारांची भेट घेत थेट त्यांच्या हाती एबी फॉर्म सुपूर्द केले. उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांना काल रात्री मातोश्री येथे बोलावण्यात आले होते. काही जणांना तत्काळ फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी 11 नंतर फॉर्म मिळणार आहेत. फॉर्म वाटपाची ही संपूर्ण प्रक्रिया कमालीच्या गुप्ततेत पार पाडली जात असून कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला आहे, याची माहिती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळू शकते, याबाबत काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

ठाकरे सेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी :

१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड

२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील

३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर

४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार

५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू

६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे

७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे

८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने

९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत

१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी

११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर

१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान

१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे

१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत

१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे

१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री

१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर

१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे

१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत

२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर

२१) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव

२२) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे

२३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे

२४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख

२५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील

२६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर

२७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे

२८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे

२९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे

३०) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे

३१) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर

३२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर

३३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले

३४) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके

३५) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे

३६) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड

३७) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ

३८) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे

३९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ

४०) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर

४१) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर

४२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मातोश्रीवर खडाजंगी, अनिल परब बैठकीतून निघून गेले, वरुण सरदेसाईंसोबत मोठा वाद; नेमकं काय घडलं?

    follow whatsapp